जीवन परिचय

जगन्नाथ खंडेराव जाधव (जे.के. जाधव)
1) बि. ई. डिस्टिंकशन
2) पी. जी. डी. बी. एम. , डिस्टिंकशन.
3) एम. बी. ए. डिस्टिंकशन, मुंबई विद्यापीठ.
दि. 07/07/1949
श्री जे.के. जाधव मू पो. शिउर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद पिन : 423701., दूरध्वनी / फॅक्स : (0240) 2352116, मो : 9481400487, 9975748177, 9870028234
हिंदू मराठा
शेतकरी, हैद्राबाद मुक्ति संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक.
सौ. सरस्वती जाधव, बी ए., गृहिणी.
1) डॉ. क्रांति ( एम. बी. बी. एस., डी. ओ. एम. एस.)
2) डॉ. किर्ति ( एम. बी. बी. एस., डी. एम. आर. ई. )
श्री. विक्रांत जाधव. , बी.ई. (मेकॅनिकल), एम. बी. ए.
मराठी, इंग्रजी, हिन्दी, संस्कृत
© Copyright 2023 - B.G.P.S | Design & Developed By